सिदेवाही तालुक्यातील पेठगाव येथे आज दुपारी 13 मे 2025 ला आलेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून युवकांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजीपाला विक्रेतार लोकेश गुरू age 30 असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने घराजवळच्या शेतावर
काम करत असताना दुपारी दीडच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार विजाकडकडळ सुरु झाला. त्यांच्याअंगावर अचानक वीज पडल्याने लोकेशचा जागीच मृत्यू झाला.
पेठगाव गावामध्ये दुखाचा डोंगर कोसळलेला दिसून येत होता.