प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध आहे.
प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होईल. राज्यातील शहरांत 15 जूनला परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या 10 दिवस आधीच विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र आणि इतर तपशील उपलब्ध .
रविवारी (ता.15 जून) सकाळी दहा ते दुपारी दीडदरम्यान परीक्षा होईल. जवळपास सर्वच विद्याशाखांतील पदव्युत्तर पदवी प्राप्त सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतात.
प्रवेशपत्रासाठी : https://setexam.unipune.ac.in/
Post Views: 23