प्रवाशंाना सूचना
महाराष्ट राज्य परीवहन महामंडळा तर्फे काढल्या गेलेले एनसीएमसी कार्ड 8500 काढण्यात आले आजपावेतो 5 हजार कार्ड प्रवास धारकांनी नेलेले आहे उर्वरीत 3500 कार्ड बाकी आहे ज्या नागरीकांनी, महिलांनी अजून पर्यंत मिळलेला नाही त्यांनी कार्ड घेण्यासाठी एनसीएमसी बसस्थानक मुल या केंन्द्रवर मोबाईल आधार कार्ड व रसीद घेवू उपस्थीत राहणे व आपले कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे…..सबब सुचीत करण्यात येत आहे

एनसीएमसी कार्ड—एकच कार्ड,अनेक सोयी एनसीएमसी कार्ड म्हणजे काय ? नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे एक सुरक्षित आणि सर्व इन वन कॉन्टेक्टलेस कार्ड आहे. जे तुम्हाला मेटो,बस तसेच एनसीएमसी स्वीकारल्या जाणा—या इतर ठिकाणी सहज आणि अखंड प्रवासाची सुविधा देते.तुमचे कार्ड नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा.कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास,गैरवापर टाळण्यासाठी त्वरित तक्रार नोंदवा.व्यवहार नाकरले जाण्याची शक्यता टाळण्यासाठी तुमची शिल्लक नियमितपणे तपासा.ग्राहक सेवा कोणत्याही मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
एक कार्ड,अनेक प्रवास :— मॅटो,बस,टोल,पार्किंग,—सर्वासाठी एकच कार्ड
जलद आणि सोपा प्रवास :— फक्त टॅप करा आणि पेमेंन्ट करा पिनशिवाय त्वरीत व्यवहार करा
सुरक्षित पेमेंट :— ईएमव्ही चिप तंज्ञत्रानामूळे तुमचे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित.
सर्वत्र स्वीकारले जाते :— सर्व एनसीएमसी सक्षम वाहतूक केंन्द्रे आणि व्यापारी ठिकाणी वापरता येते..








