Home आपला जिल्हा Breaking News मूल बसस्थानक येथे एनसीएमसी कार्ड चे वितरण सुरू 

मूल बसस्थानक येथे एनसीएमसी कार्ड चे वितरण सुरू 

103

मूल बसस्थानक येथे एनसीएमसी कार्ड चे वितरण सुरू  महाराष्ट राज्य परीवहन महामंडळा तर्फे काढल्या गेलेले एनसीएमसी कार्ड चे वितरण करावयाचे असल्यामूळे शासनाकडून प्राप्त सुचने नुसार एनसीएमसी नवीन कार्ड काढणे 30 एप्रिल पर्यंत बंद असून 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आज पर्यंत काढलेल्या कार्ड चे वितरण करण्यात येणार आहे. त्यामूळे ज्यानी एनसीएमसी कार्ड काढले त्यांनी कार्ड घेण्यासाठी एनसीएमसी बसस्थानक मुल या केंन्द्रवर मोबाईल आधार कार्ड व रसीद घेवू उपस्थीत राहणे व आपले कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे…..सबब सुचीत करण्यात येत आहे

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – सवलतधारकांसाठी ‘MSRTC NCMC Card’ (Maharashtra ST Card) ची अनिवार्यता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रोख व्यवहारांच्या अडचणी टाळून, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच MSRTC Smart Card लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता सवलतधारकांना हे NCMC Card ST Bus प्रवासासाठी अनिवार्य असणार आहे.

NCMC Card म्हणजे काय?

NCMC हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड केवळ एसटी (ST) बस प्रवासासाठीच नाही, तर देशभरातील मेट्रो (Metro), बेस्ट बसेस (BEST Buses), आणि रेल्वे (Railway) प्रवासासाठी देखील वापरता येते. तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रूप देणारे हे एक मोठे पाऊल आहे ज्यामध्ये सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक माहिती आणि कॅशलेस (रोखीविरहित) व्यवहार सामावले जाणार आहेत.

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि ५०% सवलत असलेल्या महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.

NCMC कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे

  • सिंगल मोबिलिटी कार्ड: एसटी बससह मेट्रो, रेल्वे, बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच कार्ड वापरता येते.
  • सुटे पैसे देण्याची कटकट नाही: कॅशलेस प्रवासामुळे सुट्ट्या पैशांची अडचण दूर होते.
  • वॉलेट आणि तिकिटिंग: १००/- रुपये ते २०००/- रुपयांपर्यंत वॉलेट रिचार्ज करण्याची सुविधा.
  • आधार संलग्न आणि सुरक्षित: कार्ड काढताना केवायसी (KYC) अनिवार्य असल्यामुळे कार्डचा गैरवापर टळेल.
  • कार्ड हरवल्यास सुरक्षितता: कार्ड हरवल्यास तातडीने ब्लॉक करून जुनी शिल्लक रक्कम नवीन कार्डवर मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत:

    1. तुमच्या नजीकच्या एसटी बस स्थानकावर रोखीने (Cash) रिचार्ज करता येईल.
    2. ऑनलाईन बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe) किंवा मोबाईल ॲपद्वारे रिचार्जची सुविधा.
    3. बस वाहकाकडे असलेल्या तिकीट मशीन (ETIM) द्वारे देखील कार्ड रिचार्ज करता येते.   

      मूल बसस्थानक येथे एनसीएमसी कार्ड चे वितरण सुरू

                                                                                                                             कवडाबाई केशव निकूरे,सुरेखा संदीप वाढई,ताई प्रभाकर भुरसे,मायाबाई देवराव मडकाम,योगीता अरवींद केळझर,वनिता प्रमोद गुरनुले,मैथील रामकृष्ण जांभूळे,संजय डोंगूजी चौधरी,वैशाली सुभाष चटारे,इंदीराबाई राजू रागमवार,कल्याणी सुभाष जंबूलवार,शामराव रवीजी टेेकारे,कविता किरण मडावी,ललीता पुणमचंद वेलादी,गौतम सुकदेव झाडे,बेबीताई वासूदेव वरशेटीवार,भास्कर श्रावण सुत्रपवार,आबाजी विठोबा देवताळे,प्रभाकर रमन्ना बदेलवार,मिराबाई मनोहर अल्लीवार,तानाबाई बाबूराव शेंन्डे,मंदा नामदेव पारसावार,प्रभाकर बालाजी गंडेलवार,शिवानी खुशाल शेंन्डे,विमलबाई दिवाकर नागापूरे,मायाबाई काशीनाथ चिचघरे,पार्वताबाई गणपती कस्तुरे,नामदेव किसन कुकडकर,सुनीता शंकर महाडोरे,महागू राघो नागपूरे,छाायाबाई गजानन भुरसे,रोशनी तुमदेव नैताम,रत्नादिप अविनाश नरूले,भैयाजी सिताराम बोरकूटे,मंगला संतोष गांदळे,मिराबाई दिलीप गुरूनुले,लक्ष्मीबाई वामन कपाट,रमेश वामन बटटटे,माहगूराव गंगाराम कुमरे,सुमनबाई पत्रूजी बुरांडे,वंदना भोजराज मडावी,पांडूरंग डोनू ढोले,बेबी बाबूराव बाबनवाडे,निर्मला विलास सुरमवार,ललीताबाई मारोती भांडारकर,बाबूराव मारोती कोल्हे,वच्छला शामराव आले,अनुषया नामदेव हजारे,शोभा रामदास सावसागडे,जिजाबाई वासूदेव खोब्रागडे
       विना वासूदेव गेडाम,सुधाकर नागीना मुस्कावार,गिता संजय कोंतमवार,अरूण मुरर्लीधर वरगंटीवार,वनिताबाई प्रकाश चुधरी,प्रिती निलेश शेंन्डे,पुप्पा रामभाउु दोडके,अर्चना रीलेश बांबोळे,बेबीताई वसंत मुलकलवार,शंकुंतला बलदेव मुढाई,शोभा शामराव टेकारे,नामदेव नानाजी तेलेवार,चंदा नरेश शेंन्डे,राजेश्वर सुकरू दुधबाळे,सखूबाई बबन कावळे,संतोशी,चंद्रकला अनिल महाडोरे,साधना भिमदास मडावी,मालता महेश दोडके,सुमन वक्टू खोब्रागडे,वेनूताई गोकूलदास बांबोळे,मंदा सुरेश कावळे,उर्मीला नंदाजी वासेकर,राजू विठोबा झुरमुरे,मोरेश्वर वासूदेव सातलवार,मंदाबाई सुधाकर येनगंटीवार,जिजाबाई भैयाजी भुरसे,मंगला गोपाल वाढई,श्रावण केशव देउुरमूले,स्नेहा आकाश लोखंडे,भारती सात्यवान घडसे,भारती सत्यवान घडसे,बेबी रामा अन्नावार,साधना अमीत सावसागडे,बुधाजी मल्ला सूरावार,पांडूरंग मार्कंडी सातरे,चंदा भाउुराव कोठारे,संतोष हरीप्रसाद चौधरी,गैरीअनिल गाजेवार,ज्योती दिपक रोहणकर,भाउुराव किसनाजी कोठारे,ताराबाई शंकर भोयर,रामदास सुकरू झराले,देवराव डोमा बावणकर,विकी नामदेव झाडे,स्मीता पांडूरंग गेडाम,सिंधूबाई नक्टू ढोले,स्नेहा आकाश मांदाळे,ज्योती घनश्याम अल्लीवार,रूकमाबाई मारोती मेश्राम
      ढिवरू मंगन चलाख,कमलबाई सिताराम सातपूते,कुसुम रामदास बावणे,जोत्सना महेशा मुंगमोडे,निलीशा अरूण शेंन्डे,उषा नंदकिशोर मुरकुटे,माया प्रकाश आबोजवार,गणपती हरी टिकले,अर्चना रूपेश मेश्राम,उध्दव नूसाजी शेंन्डे,कचरू धाकटू गेडाम,लोडेलीवार कोमल,गणपती बुधाजी कोसरे,सिंधू परशूराम नैताम,मिराबाई बुधा सुरेवार,प्रतिभा कवीन्द्र साहारे,अश्वीनी अनिल चौधरी चुदरी,मिराबाई ढिवरू चलाख,सारीका शंकर कोरेवार,कामीना विनोद नागोशे,जयाताई नरेंन्द्र पिंपळे,अंजुबाई मधुकर सोनूले,यादव दादाजी मडावी,आनंदराव बुधाजी टेकाम,सुनीता सुभाषा तोटावार,प्रियंका राकेश गव्हतुरे,इंदीरा गिरीधर रायपूरे,विदया नागेश चूदरी,चौधरी,मंजुषा देवराव भुरडे,सुनीता विजय बंडीवार,अनीता अशोक कावडे,गोकूलदास मोतीराम खेाब्रागडे,पिंकी गणेश ठाकरे,शंकर कवडू मशाखेत्री,उज्वला बंडोपंत भेंडेकर,शुभद्रा वारलू मोहूर्ले,रसीका कवडू दडमल,कमल राजेश्वर वाढई,योगीता नरेश खोब्रागडे,वर्षा वासूदेव कोठारे,पत्रूजी दिनूजी पत्रूजी दिनूजी हूलके,सुमन नारायण गदेकार,लक्ष्मीबाई डोमा कोल्हे,सुनीता अशोक टिकले,कमलबाई गजानन सेमस्कर,श्रृती निचल रामटेके,पर्वता महादेव शेंन्डे,दामोधर ढिवरू मोहूर्ले,सावजी रामचंद्र हुलके,मिनल निखील तुंडूलवार