Home आपला जिल्हा Breaking News वसुमना पंत चंद्रपूरच्या  पहिल्या महिला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली

वसुमना पंत चंद्रपूरच्या  पहिल्या महिला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली

156

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची संभाजीनगर येथे बदली झाली असून चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसूमना पंत उद्या शुकवारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पंत २०१७ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी वाशिम जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे. नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असतानाच त्यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदलीझालीआहे. मावळतेजिल्हाधिकारी विनय गौडा साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ येथे कार्यरत होते. विशेषम्हणजे उद्या शुक्रवारी गौड़ा संभाजीनगरयेथेजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.