४९ ग्रा. पं. मध्ये पंचायतराज अभियान
मूल: पंचायत समिती, मूलच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज
अभियानास ग्रामसभेच्या माध्यमातून सुरुवात झाली. अभियानाचा शुभारंभ गटविकास अधिकारी अरुण चनफने यांच्या उपस्थितीत मौजा भेजगाव येथेकरण्यात आला.
१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी, स्वच्छता, शिक्षण, महिला सुरक्षा, डिजिटल सेवा, १०० टक्के कर व पाणीपट्टी वसुली, आयुष्मान भारत कार्ड व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे.
Home आपला जिल्हा Breaking News पंचायत समिती, मूलच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास ग्रामसभेच्या...






