Home आपला जिल्हा Breaking News भाजपचे माजी नगरसेवक अनिल भाऊ साखरकर यांचे हृदयविकाराने निधन; सर्वत्र हळहळ

भाजपचे माजी नगरसेवक अनिल भाऊ साखरकर यांचे हृदयविकाराने निधन; सर्वत्र हळहळ

75

दुखत बातमी आज दिनांक 25.5.26ला वेळ 7वाजता अनिल भाऊ साखरकर माजी नगर सेवक यांचा रुदय ( अटॅक) नी मुत्यू यांचा अंतिम विधी 1वाजता उमा नदीवर करण्यात येत आहे… भावपूर्ण श्रद्धांजली

दु:खद बातमी
माजी नगर सेवक अनिल भाऊ भाऊराव साखरकर यांचे आजच सकाऴी 7.00 वाजता हार्ट अटाक येऊन निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
अंतिम संस्कार दुपारी 3.00 वाजता ऊमा नदिवर 3.00 वाजता होईल.
त्यांच्या परिवारास या दु:खातून सावरण्यास परमेश्वरास प्रार्थना करतो 👏👏💐