काळी पिवळी प्रवाशी टाटा म्याजिक ला ट्रक ची समोरा समोर धडक 16 प्रवाशी गंभीर जखमी तर म्यजिक चालक जागीच ठार……
सिंदेवाही वरुन प्रवाशी घेऊन निघालेली काळी पिवळी टाटा म्यजिक मुल नजीक चितेगाव जवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने समोरा समोर धडक दिली या धडकेत 16 प्रवाशी गंभीर जखमी झाले तर म्यजिक चालक हा घटनास्थळी ठार झाला ट्रक चालक दारुचा नशेत होता असे प्रत्यक्ष डर्शि प्रवाशांचे म्हणणे आहे तसेच टाटा म्यजिक छोटया गाडीत 16 प्रवाशी म्हणजे पुन्हा एकदा अवैध प्रवाशी वाहतुकीचा प्रश्न येतोच. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास मुल पोलिस करीत आहेत.
Post Views: 103