नवभारत विद्यालय मुल च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 💐💐
कुमारी सलोनी भीमदर्शन डोहने (93.80%) विद्यालयातून प्रथम 🌹🌹
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल आज जाहीर झाला. नवभारत विद्यालय मुल येथील दहावीच्या बोर्ड परिक्षेला एकूण 220 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ठ निकाल दिला. विद्यालयातून
प्रथम क्रमांक सलोनी भीमदर्शन डोहने (93.80%) पटकाविला.
द्वितीय क्रमांक अथर्व कृष्णा जिल्हेवार (87.40%) याने तर
तृतीय क्रमांक निनाद युवराज गेडाम (87.00%),
सृष्टी महेंद्र लोणबले (86.80%),
यश संजय शेंडे (85.20%),
सम्यक सुभाष रणदिवे (82.80),
हिमांशू अनिल भोयर (82.80%),
आयुष अनिल गुरनुले (82.60%),
मनस्वी बालाजी तांगिडवार (82.40%),
वेदांत राजेश्वर गाजेवार (82.40%),
योग मधुकर लेनगुरे (80.60%),
अंजली भारत सातकर (80.60%)
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड अनिलराव वैरागडे साहेब, सचिव शशिकांत धर्माधिकारी सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर, पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर ,ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हार्दिक अभिनंदन💐💐