शूरवी महिला महाविद्यालय,मुल येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा

34

*शूरवी महिला महाविद्यालय,मुल येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.
दिं.1मे 2025.श्री. माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित, शुरवी महीला महाविद्यालय, मूल येथे 65 वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त महावि्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे मॅडम यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे मॅडम यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपरोक्त कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री सुदेशकुमार कापर्ती सर, सचिव श्री राजेश्वर सुरावार सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला….