Home आपला जिल्हा Breaking News प्रत्येकाने कामगाराप्रती कृतज्ञ असावे—माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर

प्रत्येकाने कामगाराप्रती कृतज्ञ असावे—माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर

364

उन्हा- पावसात काम करून आपल्या ला निवारा बांधून देण्याचे काम कामगार वर्ग करीत असतो. कधीच त्याला सुट्टी नसते, बाराही महिने कामात व्यस्त असतो. कामकरी आहेत म्हणूनच घरे, पुल, रस्ते, शेतीकाम, उद्योग इ. पुर्णात्वास जातात म्हणून अश्याप्रती नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे असे आपले मत व्यक्त करीत माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी कामगारांचे पुष्पगुच्छ व शाल देवून सत्कार केला.