Home आपला जिल्हा Breaking News उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांची धडक कार्यवाही ट्रक( हायवा) जप्ती

उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांची धडक कार्यवाही ट्रक( हायवा) जप्ती

136

वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला
मूल तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे. हे आदेश धुडकावून मूल नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू  मूल तालुक्यातून गेलेल्या नदी पत्रातून हे वाळूमाफिया रात्री अवैध वाळू मंगळवारी रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा

उपविभागीय अधिका—यांनी  विशालकुमार मेश्राम पकडली वाळूची गाडी 16 जानेवारी पहाटे 4.30 वाजता अंदाजे गोपनिय माहीतीच्याआधारे उपविभागीय अधिका—यानीयांनी सापाळा लावून एक टक हायवा रेती भरलेले वाहन जप्त 3 लाख 25 हजाराचा दंड ठोटवण्यात आलेले आहे.गाडी क्रमांक एम एच 33 4485 नंबराचा असूनकरून प्रशासकीय भवन येथे जमा करण्यातसोबत महसूल विभागातील पथक नायब तहसिलदार राम नैताम अ. का. श्री तुनकलवार, जिडगिलवार व प्रवीण गेडाम शिपाई हजर उप​स्थीत होते. यांच्या नंतरही असीच कार्यवाही राहणार नदीपात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.  या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाईनंतर हायवा प्रशासकीय भवन मूल येथे लावण्यात आला  करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार राम नैताम अ. का. श्री तुनकलवार, जिडगिलवार व प्रवीण गेडाम शिपाई वाहन हजर उप​स्थीत होते.