Home आपला जिल्हा Breaking News मुल तालुक्यातील अंगणवाडी 17 मदतनीस पद भरती 2023

मुल तालुक्यातील अंगणवाडी 17 मदतनीस पद भरती 2023

196

अंगणवाडी मदतनिस रिक्त पदाची स्थिती
राजोली क्रमांक 3 राजोली, गोलाभुज,चितेगाव,क्रमांक 1 चितेगाव,आकापूर,उश्राळा चक,सोमनाथ,मारोडा क्रमांक 2,मारोडा, मारोडा क्रमांक 6मारोडा, करवन,गडीसूर्ला क्रमांक 2 गडीसूर्ला, बेंबाळ क्रमांक 5 बेंबाळ,बोंडाळा बूज,चिरोली क्रामं 1 चिरोली, सुशी,नलेश्वर ,फुलझरी,केळझर वरील मानधन तत्वावर काम करण्यास इच्छुक असणा-या फक्त स्त्री उमेदवार ज्यांना ज्यांना समाजकार्याची आवड आहे. अशांनी जाहिराती मधील अटी व शर्ती अधिन राहून आपले अर्ज दिनांक 04/072023 रोजी मंगळवार पर्यंत कार्यालयीन वेळेत सायं 6.00 पर्यंत पोहतील अशा प्र्रकारे व्यक्तिशा कार्यालयात सादर करावेत. या दिनांक नंतर येणा-या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अधिक माहिती करीता बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुल यांचे संपर्क साधावा.

अंगणवाडी 17 मदतनीस पद भरती 2023 सरकारी नौकरी   

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी  यांच्या अधिनस्त असलेल्या  भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या 17अंगणवाडी मदतनीस मानधन या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी 04/07/2023 पर्यंत असेल. सदर पदांची संख्या विज्ञापित पदाकरिता आवश्यक अर्हता व अटी, शर्ती शासन निर्णय महिला व बालविकास विभाग याप्रमाणे राहील. महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस नोकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अधिक माहितीसाठी कृपया खाली टिप्पणी द्या. इच्छुक उमेदवारांनी

04/07/2023 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरिता कृपया खालील दिलेली PDF जाहिरात वाचा.

नौकरी स्थान

राजोली क्रमांक 3 राजोली, गोलाभुज,चितेगाव,क्रमांक 1 चितेगाव,आकापूर,उश्राळा चक,सोमनाथ,मारोडा क्रमांक 2,मारोडा, मारोडा क्रमांक 6मारोडा, करवन,गडीसूर्ला क्रमांक 2 गडीसूर्ला, बेंबाळ क्रमांक 5 बेंबाळ,बोंडाळा बूज,चिरोली क्रामं 1 चिरोली, सुशी,नलेश्वर ,फुलझरी,केळझर

(महाराष्ट्र)

संगठन/कार्यालय महिला व बालविकास विभाग
जाहिरात क्र. एबाविसे-२०२२/प्र.क्र. ९४/का-६
भर्ती प्रकार सरकारी नौकरी 
एकूण पद 17
अर्ज/अवेदन प्रक्रिया ऑफलाइन अर्ज 
अधिकृत संकेत स्थळ https://womenchild.maharashtra.gov.in/
शैक्षणिक पात्रता  12 वी पास 
अर्ज अंतिम दिनांक 04/07/2023 (12:00 to 5:00) पर्यंत.