Home आपला जिल्हा Breaking News कर वसुली नियमित, स्वच्छतेकडे दुर्लक्ष न.प.पालिका प्रशासन झोपेत

कर वसुली नियमित, स्वच्छतेकडे दुर्लक्ष न.प.पालिका प्रशासन झोपेत

115

मुल शहरातील जुन्या वस्तीमधील  घाणीचे साम्राज्य,

मुल शहरातील जुन्या वस्तीमधील परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही न.प. पालिका प्रशासनाने मात्र याची दखल घेतलेली नाही. दुसरीकडे रहिवासी नागरिकांकडून नियमित अकृषक कर, विकास कर, स्वच्छता कर वसूल करत. परंतु, जुन्या वस्तीमधील परिसरात स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतअसल्याचा मनस्ताप नागरिकांनी व्यक्त केला.
जुन्या वस्तीमधील परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून नाल्यांचे बांधकामच करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले असून मागील दहा ते
बारा वर्षांपासून स्थानिक रहिवासी या घाणीचा सामना करतआहेत. पाण्याची  डबकी साचलीआहेत,यामुळे नागरिकांमध्ये  न.प.पालिका बदल रोष व्यक्त केला आहे…