Home आपला जिल्हा Breaking News नव भारत विद्यालय मूल चा १0 वी परीक्षेचा निकाल 74.90% तन्मय...

नव भारत विद्यालय मूल चा १0 वी परीक्षेचा निकाल 74.90% तन्मय चेरकुलवार 89.00%

194

हार्दिक अभिनंदन 🎉
नव भारत विद्यालय मूल चा इयत्ता १0 वी (SSC) परीक्षेचा यावर्षीचा एकूण निकाल 74.90% लागला असून ही अत्यंत अभिमानाची बाब आहे! 🎯
यावर्षी 19 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत मध्ये उत्तीर्ण झाले आहेत, हीदेखील महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे. 🌟
विद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन! विद्यालयातून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या खालील गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
🥇 तन्मय संजय चेरकुलवार 89.00%
🥈 कु. कृतीका नितीन आगडे 87.00%
🥉 कु. खुशी पत्रूजी सोनुले 85.00%
तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणामुळे तुम्ही हे यश संपादन केले आहे. तुमचे हे यश विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
– शुभेच्छुक-
*मान. अध्यक्ष ॲड . अनिलराव वैरागडे, सचिव श्री . शशिकांत धर्माधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच मुख्याध्यापक श्री.छत्रपती बारसागडे सर्व माध्यमिक शिक्षक/शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी.
नव भारत विद्यालय मूल.