Navbharat Junior Science College Mul चा इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा यावर्षीचा एकूण निकाल ९८% लागला असून ही अत्यंत अभिमानाची बाब आहे! 🎯 यावर्षी १८ विद्यार्थी Distinction तर २७ विद्यार्थी First Class मध्ये उत्तीर्ण झाले आहेत, हीदेखील महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे. 🌟 महाविद्यालयात प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या खालील गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🥇 Om Sunil Rakhade – 91.67% 🥈 Samruddhee Sheelwant Ramteke – 86.67% 🥉 Utkarsh Satish Kale – 85.83% 🪴 Hurain Sohil*Sheikh – 84.00% 🪴 Sanket komdeo kole 83.67% तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणामुळे तुम्ही हे यश संपादन केले आहे. तुमचे हे यश महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 – शुभेच्छुक- मान. अध्यक्ष ॲड . अनिलराव वैरागडे, उपाध्यक्ष. ॲड प्रणव वैरागडे ,सचिव श्री . शशिकांत धर्माधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच प्राचार्य . छत्रपती बारसागडे, शिक्षक वर्ग Navbharat Junior Science College, Mul