Home आपला जिल्हा Breaking News अपघातात राकेश शर्माचा मृत्यू

अपघातात राकेश शर्माचा मृत्यू

124

मूल :— तालुक्यातील आकापूर गावाजवळ स्कार्पिओ
व टुव्हीलर दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक होउुन दुचाकी स्वार युवकाचा जागीच मृत्यू ही घाटना 17 जानेवारी रात्रौ अंदाजे 9.30 वाजताच्या सुमारास शनिवारला आकापूर जवळ अपघातात निधन झाला. राकेश शर्मा रा मूल असे मृत्यूकाचे नाव आहे.ग्रेटा पॉवर प्लांट मध्ये कॅन्टिन होती तिथून येत होता स्कॉर्पिओ ने मागून
टुव्हीलर धडक

संस्कार समूह मूल चे बांधव राकेश भाऊ शर्मा मूल त्यांचे रात्रोला अपघाती निधन झाले.
त्यांची अंत्यविधि कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी रविवारला दुपारला 12.00 वाजता त्यांच्या रहाते घरून MSEB Office जवळून निघेल.
त्यांच्या आत्म्यास शांति मिळो आणि परिवारास या दु:खातून सावरण्यास मदत मिळावी याकरीता परमेश्वरास प्रार्थना.

आकापूरच्या वळणावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले शेकडो लोक मृत्यू पावले परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही स्थानिक जनप्रतिनिधी यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे परत एकदा सर्वपक्षीय एकत्र येऊन या विषयाला उचलून धरूया असे मूल शहरातील नागरीकांनी प्रश्न करत आहेत व्हॉटसअॅप्च्या माध्यामातून बोलल्या जात आहे….