Home आपला जिल्हा Breaking News कोसंबी @विद्युत करंट लागून महिलेचा मृत्यू

कोसंबी @विद्युत करंट लागून महिलेचा मृत्यू

91

मूल : तालुक्यातील मौजा कोसंबी येथील महिला गेडाम यांच्या शेतात निंदनाचेकाम करण्यासाठीकाही महिला मजुरीनेगेल्या.शेतातइलेक्ट्रिक मोटर पंप लावलेला होता. मोटारपंपाचा आर्थिंग कटलाअसल्याने आर्थिंग वायरल करंटअसल्याचे कुणालाच माहीत नव्हते. एवढ्यातच निंदनकरणारी महिला बेबीबाई भारतकावळे (६३) हिचा हात करंटअसलेल्या आर्थिंग वायरलालागल्याने जबर शॉक लागल्यानेबेबीबाईचा जागीच मृत्यू झाला. तिच्या पश्चात मोठा परिवार असून पोटासाठी मजुरीला गेली असताना मृत्यू झाल्याने कोसंबी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पोटासाठी वन मजुरी करतांना मृत्यू झाला असून शासनाने गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (ता.प्र.)