मुल मध्ये संकल्प यात्रा@‘विकसित भारत संकल्प ‘ यात्रेतून शासकीय योजनांचा जागर !

56

केंन्द्र सरकारच्या लोककल्याणकारी विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. मुल शहरातील गुजरी चाौकात नगरपरीषद मूल येथे गुरूवारी आज दिंनाक 25 जानेवारी 2024 ला सकाळी 9.00 वाजता संकल्प यात्रेेचे आगमन झाले. यावेळी शहारातील नागरिकांना रथातून चित्रफीतीव्दारे संकल्प यात्रेचा उदेश तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
संकल्प यात्रेचे स्वागत नगरपरीषद मूल कार्यालयाच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी पवार यानी केले. यावेळी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुमित पारटेकी, एन.पी. एनडीएचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, कृषी उत्पन्न बाजाराचे माजी अध्यक्ष मोतीलाल तहलियानी, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे, महावितरण विभागाचे अभियंता चौरसिया,या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संध्या केळनाके उपस्थित होत्या. आदी उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन, सिकलसेल विभाग, राष्ट्रीय कुष्ठरोग विभाग, सेतू विभाग, आधार कार्ड, महावितरण इ.विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

या प्रसंगी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना,घरकुल योजना, विश्वकर्मा योजना,आयुष्यामन भारत योजना,दीनदयाळ अंत्योदय योजना ,पंतप्रधान आवास योजना,वैयक्ति लाभाच्या योजना,आधार केव्हायसी,महावितरण,कृषी योजना,आर्थीक लाभ् आदी विविध लोक कल्याणकारी योजनाविषयी माहिती देवून विकसित भारतासाठी शपथ देण्यात आली.

कार्याचा परिचय क्र. संगीत स्केलची पाचवी नोंद. प्रशासकीय अधिकारी विनोद येनूरकर यांनी मांडली. या कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी लाभार्थ्यांसाठी जारी केलेल्या विविध योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांनी त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केलेया कार्यक्रमात लाभार्थ्यांनी योजनेतून मिळालेल्या लाभांबाबत त्यांचे अनुभव सांगावेत.

मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी आपल्या भाषणात नगरपरिषदेच्या योजनांची माहिती देताना नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहर प्रशासन पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे संचालन मध्यवर्ती प्रशासन समितीचे दिनेश अडगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत समर्थ यांनी केले.