Home आपला जिल्हा Breaking News केंन्द्राच्या योजना लाभाथ्र्यांचा शोध: गरजूं पर्यंत जाण्यासाठी मुल शहरात ‘विकसीत भारत संकल्प...

केंन्द्राच्या योजना लाभाथ्र्यांचा शोध: गरजूं पर्यंत जाण्यासाठी मुल शहरात ‘विकसीत भारत संकल्प यात्रा !

93

केंन्द्र शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभाथ्र्याना योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्या लाभाथ्र्यांना त्या योंजनेंचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आदीसाठी मुल शहरात उद्याला नगरपरीषद गुजरी चाौकात 25 जानेवारी सकाळी 9.00 केंद्र शासनाकडून ‘विकसित भारत संकल्प यात्रा ‘आयोजित केली आहे. या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ
या मोहिमेव्दारे प्रत्येक नागरिकांचा सामाजिक व आर्थीक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न केले जाणार आहेत.
यातूनच शासन आणि लााभार्थी मधील सुसंवाद आणखी दुढ होईल. यासाठी प्रत्येक शासकीय विभाागाच्या अधिकारी,कर्मचा-यांनी या मोहिमेत झोकून देवून उत्साहाने काम करणे,अपेक्षित आहे. अशी अपेक्षा
प्रभारी मुख्याधिकारी पवार म्हणाले कि, ‘‘विकसित भारत संकल्प यात्रा ‘‘ नावाची देशव्यापी मोहिमेत प्रत्येक विभागाने ही मोहीमत प्रत्येक विभागाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्साहाने कामाला लागाावे लाभाथ्र्यांना त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
यात्रेची उदिष्टे:- विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे,माहितीची प्रसार आणि योजनाबदल जागरूकता निर्माण करणे,नागरिकांशी संवाद-वैयक्तिक यशकथा,अनुभव शेअररिंगव्दारे सरकारी योजनांच्या लाभाथ्र्याशी संवाद साधणे,यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलव्दारे संभाव्य लाभाथ्र्यांची नोंदणी करणे,ही या विकसीत भारत संकल्प यात्री उदिष्टे आहेत.