सोमनाथ प्रकल्प गावात आधार कार्ड शिबीर. 50 जणांनी घेतला पहिल्याच दिवशी लाभ.
तहसिल कार्यालय मूल चे कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी, सोमनाथ प्रकल्पाचे ट्रस्टी अरूण कदम,यांच्या सहकार्याने महारोगी सेवा समिती,वरोरा शाखा:सोमनाथ तह मूल जिल्हा चंद्रपूर सोमनाथ प्रकल्पयेथील रोगमुक्त कुष्ठरोगी व अपंगकुटुंबातील सदस्यांचे आधार नंबरअपडेट करून देण्यासाठी आज दिनांक 25 नोव्हेंबर ला 2023 ला शिबीर घेण्यात आले.
सोमनाथ प्रकल्प येथे रोगमुक्त कुष्ठरोगी व अपंग कुटुंबाचे पुनवर्सन केले जात असून,त्या सर्व कुटंुबातील सदस्याचे आधार नंबर अपडेट करणे आवश्यक होते त्यातील बहुतांश सदस्य अपंग व वृदध असून मुल येथे जाणे व येणे अडचणी येतात त्याकरिता दिनांक 25,26,व 27 नोव्हेंबर 2023 ला असे 3 दिवसी पैकी आज 1 पहिल्या दिवशी50 व्यक्तीचे आधार अॅपडेट करून देण्यात आले.
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे वतीने जनतेसाठी राबविलेल्या शासकीय विविध योजनांची माहिती देणे आदी उपक्रम राबविण्यात आले.आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना आधार अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जुने असेल आणि याआधी कधी ते अपडेट केले नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करून घेण्याचा सल्ला
याप्रसंगी भुषण नेवे,कार्यकर्ता. रमेया शिरसागार,राहूल घोडाम,गणेश कुंभरे,पुरूषोत्तम गुरूनुले,राहूल बावणे, आधार कार्ड अपडेट लता वैरागडे,बापूराव जुमनाके,बंगुबाई भोंडे,शांताबाई फुलबांधे,माया गुरूनुले,हिराबाई पानाट,सितकुरा चौधरी,दादाजी धारणे,ताराबाई चौधरी,वच्छला कांबळे,बापूराव कांबळे,युवराज आत्राम,यादव अनलवले,टिकचंद मानकर,मालता भुवळ,श्रीकांत भुवळ, सखण रावणे,पुष्पाा वासनिक,मंगरू मशाखेत्री,हरी पातार,श्रीहरी वाकडेे,आनंदी नैताम,अरूणा सावळे,सुधाकर तिडके,सुर्यकांत तिडके,जयदेव करणकर,कविता करणकर,वागन मडावी,किशोर गणवीर,भागरथा गणवीर,अनिता गुरूनुले,शोभा पालकर,सरस्वती गोबाडे,महादेव कोळसे सिता राउुत, महादेव तुपट,माधव कडू,मंजुळा लेणारकर,विठल कावळे,तुळशिराम बिलोणे, अन्नपूर्णा तुळशिराम बिलोणे अहिल्या अंबादास वखाडे,नाना दोडके,एकनाथ गव्हारे,वैशाली पोईनकर,मुक्ता चौधरी,सरिता श्रिरामे,कांता हुलके,तसेच तहसिल कार्यालयातील,उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आधार संचालक, वैशाली चुनारकर,पराग खोब्रागडे,आधार अॅपरेटर मयूरी रामटेके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.