Home आपला जिल्हा Breaking News स्मार्ट सिटी असलेल्या मूल शहरात@पावसामुळे शहरातील वस्ती झाली जलमय !

स्मार्ट सिटी असलेल्या मूल शहरात@पावसामुळे शहरातील वस्ती झाली जलमय !

96

शहरात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी जमा झाले आहे. रस्ते आधीच खराब आहेत. त्यात आता पावसाच्या पाण्याने आणखी खराब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. रस्त्यांत मोठे खड्डे आहेत. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांबाबत सातत्याने या समस्या उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

स्मार्ट सिटी असलेल्या मूल शहरात मुल नगर स्मार्ट सिटी म्हणून घोषित झालेल्या वाॅर्ड नंबर 12 मध्ये पाउुसाने नाल्या न केल्यामुळे छोटे तलाव बोडी सारखे पाण्याने डबके भरले असून डबक्यातील साचलेल्या पाण्यात गावठी डुकरे लोळ असल्याने घाणीचे सामाज्य पसरले असून सभोवताच्या नागरिकांचे आरोग्य धोथ्यात आले असून अनेकाना खुप त्रास सहन करावा लागात आहे.
पावसात जुन्या वस्तीमधील खुल्या जागेवरती डबके जलमय झाल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.