Home आपला जिल्हा Breaking News संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर शासकीय/अशासकीय पदाधिका-यांची नावे

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर शासकीय/अशासकीय पदाधिका-यांची नावे

100

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे गठण पालकमंत्री राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्र व तालुकानिहाय समितीचे गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वाचा :- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेश क्रमांक जिबी/डेस्क-9/टे1/संगोयो/2023/91/ दिनांक 13/06/2023 तालुका मूल ही यादी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष आणि इतर सदस्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.यात समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार/नायब तहसीलदार काम पाहणार आहेत.

शासकीय सदस्य प्रभाग अधिकारी आहेत. मागासवर्गीय अशासकीय सदस्य, महिला सदस्य, इतर मागावर्गीय/विजाभज सदस्य, सर्वसाधारण सदस्य, दिव्यांग सदस्य, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचे अशासकीय सदस्य, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता, ज्येष्ठ नागरिक यांचाही यात समावेश आहे. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम ही समिती करणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर शासकीय/अशासकीय पदाधिका-यांची नावे व पदनाम

मा.पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबधित मुल तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अध्यक्ष सौ.वंदना गिरीश आगरकाटे,गडीसूर्ला
मागासवर्गीय( अजा/अज) अशासकीय प्रतिनिधी एक याच जातीतील अपंगाना प्राधान्य सदस्य सौ. पुजा डोहणे,चिचाळाश्रीमती उर्मीला कडस्कर रा.चिखली ,श्री मुन्ना कोटगले बेबाळ नितीन रूपेश्वर गुरूनुले फिस्क्ुटी,अनूप नेरलवार रा मारोडा,संजय बोनकुलवार रा राजोली
दिलीप पाल चांदापूर सदस्य,राकेश ठाकरे सदस्य, मूलनामदेव आनंदराव कावळे मूल,पंचायत समिती गट विकास अधिकारी/मुख्चअधिकारी,नगरपालिका/प्रभाग अधिकारी,शासकिय प्रतिनिधी , सदस्य गट विकास अधिकारी,तहसिलदार/नायब तहसिलदार शासकीय अधिकारी सदस्य