Home आपला जिल्हा Breaking News पहिल्या पावसात मुल सुंदर शहरातील जुन्या वस्तीमध्ये निर्माण झाले डबके

पहिल्या पावसात मुल सुंदर शहरातील जुन्या वस्तीमध्ये निर्माण झाले डबके

126

मूल:-दडी मारून बसलेल्या पावसाने मूल शहरात हजेरी लावली आहे; पण यंदा १०० टक्के नालेसफाई झाली असण्याचे दावे करूनही, अखेर मूल शहरात जुन्या वस्तीमध्ये परिसरातील पाणी आत शिरून, येथील रहिवाशांची पुरती दैना उडाली. या समस्येचे मूळ कारण म्हणजे, येथील रस्ता अरुंद असून, गेल्या वर्षी येथील अर्धावट  रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करत असताना, पूर्वीपासून या ठिकाणी  पाण्याचा निचरा करणारी जुनी मोरीच पालिकेने गायब केली असून, यामुळे या ठिकाणी जवळपास ५०० मीटर अंतरावर पाणी तुंबून हे पाणी रस्त्यावर येते व आज पडलेल्या पावसाच्या १५ मिनिटाच्या एका मोठ्या सरीतच, हे पाणी चक्क  आवारात शिरले.पावसाच्या मोठ्या सरीतच पालिकेच्या कामाची बोंबाबोंब झाली असल्याचे जुन्या वस्तीमधील नागरीकांनाी यांनी यावेळी व्यक्त केले.शीरा का होईना, अखेर पावसाने  हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर 3ते 5 वाजता पर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे (Rain Alert) चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली. दोन ते तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे  जुन्या वस्तीमध्ये सखल भागात पाणी साचलं.

नाली चोकप असल्यामुडे प्रकाश डंपलीवार यांच्या घरात पानी घुसला आहे

मुल शहरातील जुन्या वस्तीमधील  घाणीचे साम्राज्य,मुल शहरातील जुन्या वस्तीमधील परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही न.प. पालिका प्रशासनाने मात्र याची दखल घेतलेली नाही. दुसरीकडे रहिवासी नागरिकांकडून नियमित अकृषक कर, विकास कर, स्वच्छता कर वसूल करत. परंतु, जुन्या वस्तीमधील परिसरात स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतअसल्याचा मनस्ताप नागरिकांनी व्यक्त केला.
जुन्या वस्तीमधील परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून नाल्यांचे बांधकामच करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले असून मागील दहा ते
बारा वर्षांपासून स्थानिक रहिवासी या घाणीचा सामना करतआहेत. पाण्याची  डबकी साचलीआहेत,यामुळे नागरिकांमध्ये  न.प.पालिका बदल रोष व्यक्त केला आहे…

मूल शहरातील जुन्य शहरात आज धुमाधाड पाउुस पउला ब-याचा दिवसापासून शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा होती आलेलयज्ञ पावसाने शेतक-यांना आंनद होत असतांना स्मार्ट शहर मूल मध्ये जुन्या वस्तीमध्ये प्रशासनान व लोंकप्रतिनिधीच्या दूुर्लक्ष मुळे येणा-यज्ञ जाणा-या नगारीकांना रस्तावर पहिल्या पावसाने पाणी साचल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तरी नगरपरीषद प्रशासनाने यांची गांभीर्यान्े दखल घेवून पावसाळायात नागरीकांच्या आरोग्याचा प्रयन निर्माण होवू नये याकरीता जनतेच्या देवून रस्ताचे काम उर्वरीत पूर्ण करावे अशी जुन्या वस्तीतील नागरीकांनी नगरपरीषद मूल प्रशासना कडे मागणी केली आहे.