Home आपला जिल्हा Breaking News एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम

एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम

91

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो आणि शारीरिक शिक्षण विभाग द्वारा शासन व गोंडवाना विद्यापीठा च्या परिपत्रका नुसार महाविद्यालयात प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग दिन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले

मा.राहुल भेंड़े,चंद्रपुर यानी योग विषयक मार्गदर्शन व प्रात्याशिक उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गान करून दिले

कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा डॉ आनंद वानखेडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तर आभार प्राध्यापक डॉ राजेंद्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी यानी केले
सदर कार्यक्रम ला महाविद्यालयातील प्रा डॉ मेघमाला मेश्राम, प्रा.डॉ राजेश चिमनकर,प्रा अशोक बनसोड, प्रा लोकेश दरवे,सविता सुलभेवार मॅडम,नथ्थु कांबऴी,बंडु वरवाडे,वामण तपासे, रमेश गुरनुले अणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या