Home आपला जिल्हा Breaking News पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय माध्यमात काम करावे.— डॉ.प्रा.नितीन घोगरे

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय माध्यमात काम करावे.— डॉ.प्रा.नितीन घोगरे

103

पत्रकारितेचे प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी स्थानिक आणि प्रादेशिक माध्यमांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत; मात्र येत्या काळात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय माध्यमांमध्ये काम करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ.प्रा.नितीन घोगरे यांनी केले.म्हणाले, पत्रकारिता अध्यासनामध्ये सुरू असलेल्या आधुनिक अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकावर जास्तीत जास्त भर द्यावा. माध्यमात काम करताना प्रात्यक्षिकांचा त्यांना उपयोग होईल.
प्रा. म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. माध्यम क्षेत्रात अनेक संधी आहेत. विविध प्रकारच्या कौशल्याच्या जोरावर त्यांना या संधी उपलब्ध होऊ शकतील. तत्पूर्वी, यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना कोणकोणत्या कौशल्यांची गरज असते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षीक परीक्षा संपन्ना;

डॉ. यशवंतराव विद्यापीठ नाशीक संलग्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चंद्रपूर
जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील एमएमसीजे तितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा चंद्रपूर येथे नुकताच
झाला. विद्यार्थ्यांनी पत्रकारिता विभाग, मल्टिमीडिया शिक्षण व संशोधन केंद्र, वृत्तपत्र कार्यालय, पत्रकारिता संग्रहालय, यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधवा.जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाला विभागप्रमुख प्रा.डॉ.प्रा.नितीन घोगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत प्रा.संतोष शिंदे, प्रमोद मशाखेत्रीआशीष मडावी, ओमेश मेश्राम,पाटील,वाळके,फमीना मॅडम,व विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी होते.