Home आपला जिल्हा Breaking News राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती

114

जाहिरात क्र.: 10/2023-NDA-II

Total: 395 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   25
Total   395

शैक्षणिक पात्रता:

  1. लष्कर: 12वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023  (06:00 PM)