मूल : जंगलातून भटककेल्या रानडुरांचा सध्या मूल शहरात हैदोस सुरू झाला आहे. पंचायत समिती व प्रशासकीय परिसरात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात वन विभागाचे क्षेत्र सहायक मस्के यांना विचारले असता त्यांनीही या माहितीला दुजोरा देत रानडुकरे शहरात येऊ लागल्याचे सांगितले. याकडे वन विभाग लक्ष ठेवून आहे.
Post Views: 215