वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 03) उपलब्ध झाले आहेत. अर्ज क्रमांक व जन्मतारीख सबमिट करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा शहरांमध्ये रविवारी
| Date of Examination | 07.05.2023 (SUNDAY) |
|---|---|
| Reporting / Entry Time at Centre | 01.00PM (INDIAN STANDARD TIME) |
| Gate Closing Time of Centre | 01.30PM (INDIAN STANDARD TIME) |
| Timing of Test | 02.00PM to 05.20PM (INDIAN STANDARD TIME) |
या वेळेत होईल. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
येथे मिळेल प्रवेशपत्र
हे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ehttps://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळू शकणार आहेत.







