Home आपला जिल्हा Breaking News कृषी विभागात 218 जागांसाठी भरती @वरिष्ठ लिपिक $सहाय्यक अधीक्षक

कृषी विभागात 218 जागांसाठी भरती [मुदतवाढ]@वरिष्ठ लिपिक $सहाय्यक अधीक्षक

195

Grand Total: 218 जागा (158+60)

 158 जागांसाठी भरती (Click Here)

 60 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 158 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ लिपिक 105
2 सहाय्यक अधीक्षक 53
Total 158

विभागीय तपशील: 

अ. क्र. विभाग   पद संख्या
वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक
1 औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) 11 04
2 पुणे 13 05
3 ठाणे 18 08
4 नाशिक 12 06
5 कोल्हापूर 14 04
6 नागपूर 14 10
7 अमरावती 09 10
8  लातूर 14 06
Total  105 53
Grand Total 158
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023  30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online