Home आपला जिल्हा दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी 

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी 

118

आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी आॅनलाईन पध्दतीने अर्ज भणे,अर्जात दुरूस्ती ,प्रवेश अर्जा चे शुल्क भरणे

7 फेब्रवारी 2021         5      वाजेपर्यंत

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना

मूल :— आयटीआय मध्ये प्रवेशाला कोरोनाचा फटका बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशावर थोडा परीणाम झाला. असला तरी आता पुन्हा नव्याने संधी देण्यात आली आहे.
दहावीच्या पुरवणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलबध करून देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरूस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्याथ्र्याना 7 फेब्रवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत प्रवेश अर्ज करता येतील,तर गुणवत्ता यादी उद्या 8 फेब्रवारी रोजी जाहीर होईल.