Home आपला जिल्हा Breaking News मुदतवाढ! पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती निवड प्रक्रिया TAIT 2025

मुदतवाढ! पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती निवड प्रक्रिया TAIT 2025

47

TAIT 2025 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी दिनांक ०६/०१/२०२६ तर स्व-प्रमाणपत्र (Self Certification) स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक ०८/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी TAIT 2025 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी दिनांक ०६ / ०१ /२०२६ तर स्व-प्रमाणपत्र (Self Certification) स्वप्रमाणित करण
महाराष्ट्र राज्यातील भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुढील शिक्षक भरती 2025-2026 प्रक्रियेकरिता पवित्र (PAVITRA) पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या अधिकृत शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत ही नोंदणी अनिवार्य असून, संबंधित उमेदवारांनी वेळेत स्व-प्रमाणपत्र (Self Certification) पूर्ण करणे आवश्यक आहे.TAIT 2025 परीक्षा तपशीलTAIT 2025 परीक्षा ही📅 27 मे 2025 ते 30 मे 2025 आणि📅 2 जून 2025 ते 5 जून 2025या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.
या परीक्षेसाठी तब्बल 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती.स्व-प्रमाणपत्राबाबत महत्त्वाच्या सूचनाTAIT 2025 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.स्व-प्रमाणपत्र भरताना लागणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टलवर स्वतंत्रपणे देण्यात आल्या आहेत.
15 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणे बंधनकारक आहे.एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेल्यांवर कारवाईTAIT 2025 परीक्षा फक्त एकदाच देण्याची मुभा आहे.
काही उमेदवारांना एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र मिळाल्यास केवळ एका प्रवेशपत्राद्वारेच परीक्षा देण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती.तथापि, जर एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक वेळा परीक्षेत सहभागी झाल्याचे आढळल्यास, त्याची उमेदवारी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
TET/CTET माहिती दुरुस्तीTET/CTET संदर्भात माहितीमध्ये तफावत असलेल्या उमेदवारांसाठी “Request for Change in Data” हा पर्याय त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठीउमेदवारांनी अधिकृत
संकेतस्थळाला भेट द्यावी :👉 https://tait2025.mahateacherrecruitment.org.inतसेच, पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी