Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील विकास हाच ध्यास ! सौ.एकता प्रशांत समर्थ

मूल शहरातील विकास हाच ध्यास ! सौ.एकता प्रशांत समर्थ

82

शहरातील सर्वांत महत्त्वाच्या सौ.एकता प्रशांत समर्थ हे नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस पक्षाकडून  निवडणूक लढवित आहेत. मूल शहरातील तसेच प्रभाग 1 मूल मधील प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प या दोघांनी केला आहे. नियमित स्वच्छता, शुद्ध पाणी, पक्के रस्ते, पथदिवे या मूलभूत सुविधांसोबतच मूल शहरातील तसेच प्रभाग 1 मधून विविध योजनांतून प्रभागाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी खुप प्रयत्न केले आहे. सौ.एकता नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहेत.तर प्रशांत समर्थ हे जुने राजकारणामध्ये प्रभावशाली नेतृत्व आहेत.
सौ.एकता प्रशांत समर्थ : नम्र स्वभाव, जनसेवेची ओढ असलेले नेतृत्व
या सामान्य कुटुंबातील आहेत. पती प्रशांत समर्थ हे माजी बांधकाम सभापती मूल नगरपरीष येथे होते
 समाजाच्या न्याय, हक्काच्या लढाईत त्या नेहमीच अग्रेसर असतात.मूल शहरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत त्या हिरिरीने सहभाग नोंदवित असतात. यासोबतच विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवात त्यांचे योगदान असते. कुठलाही बडेजावपणा न करता साधी राहणी, उच्च विचार सरणी, अतिशय नम्र स्वभाव अन् जनसेवेची ओढ असलेल्या या महिला नेतृत्वाने अल्पावधीत आपल्या कार्याची छाप सोडली आहे.
प्रशांत समर्थ : दूरदृष्टी असलेले तडफदार युवा नेतृत्व
यांनी स्वकर्तृत्वावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. वास्तव्यास असलेल्या प्रशांत समर्थ यांचा राजकीय प्रवास कार्यकर्ता ते माजी बांधकाम समिती सभापती मूल सदस्यपद ही त्यांनी भूषविले. नेतृत्वगुणांची आवड असलेल्या या युवा नेतृत्वावी जडणघडण सुरु आहे.