मूल पंचायत समिती आरक्षण सोडत
आज दिनांक १३ऑक्टोंबर २०२५रोजी सकाळी ११वाजता तहसील कार्यालय मूल येथे तहसीलदार मृदूला मोरे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती मूल ची गटनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून त्यात खालील प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
१)राजोली ६५—अनु. जमाती स्त्री
२)मारोडा ६६—नामाप्र महिला
३)जुनासुर्ला ६७—सर्वसाधारण स्त्री
४)बेंबाळ ६८—-सर्वसाधारण
५)चिचाळा ६९—सर्वसाधारण
६)सुशी ७०——अनु. जाती
टिप:-केळझर मतदारसंघाचे नाव बदलून सुशी करण्यात आले आहे.






