युवा परिवर्तन संघटना दवारा आयोजीत सावित्रीबाई फुले जयंती निमित्य नवेगाव भूजला वतीने दि.03 जानेवारी २०२4 बूधवारला नवेगाव भूजला येथे भव्य “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले.
शिबिरात बंधू-भगिनींनी मोठ्यासंख्येनी उपस्थित राहून तसेच रक्त दान करून सहकार्य केले.रक्तदान हेच श्रेष्ठ दान! ही म्हण खरी ठरविली.एकूण रक्तदाते 45 जन रक्तदान केले.युवा परिवर्तन संघटना तर्फे हा वर्ष 3 रे कार्यक्रम होय.राज्य रक्त संकलन चंद्रपूर यांनी संकलन केले. सरकारी रूग्णालय चंद्रपूर
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर डी.सतरे उपसरपंच नवेगाव भूजला तसेच जय जवान जय किसान मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निकेश आभार प्रदर्शन अरूण बोरकुटे यांनी केले.
Post Views: 126