Home आपला जिल्हा Breaking News केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 374 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 374 जागांसाठी भरती

126
Grand Total: 374 जागा (261+113)
MajhiNaukri NewDown Arrow261 जागांसाठी भरती  (Click Here) 
Down Arrow113 जागांसाठी भरती  (Click Here) 

जाहिरात क्र.: 12/2023

Total: 261 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एयर वॉर्थीनेस ऑफिसर 80
2 एयर सेफ्टी ऑफिसर 44
3 पशुधन अधिकारी 06
4 ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 05
5 पब्लिक प्रॉसिक्यूटर 23
6 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 86
7 असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I 03
8 असिस्टंट सर्व्हे ऑफिसर 07
9 प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल) 01
10 सिनियर लेक्चरर 06
Total 261

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) AME B1 किंवा  B2 परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी
  3. पद क्र.3: (i) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech   (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) LLB  (ii) 07 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
  7. पद क्र.7: इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी
  8. पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य
  10. पद क्र.10: (i) MD/MS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, & 5: 35 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.4, 6, 7, & 8: 30 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र. 9 & 10: 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM)