Home आपला जिल्हा Breaking News मुल तालुक्यातील कोतवालाचे आरक्षण आज जाहीर— तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी

मुल तालुक्यातील कोतवालाचे आरक्षण आज जाहीर— तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी

213

कोतवालाचे आरक्षण आज  कोतवाल पदभरती 2023 जाहिरनामा  मुल तालुक्यातील 1 राजोली 2 चिखली 3 नलेश्वर 4 नांदगाव 5 केळझर 6 नवेगाव भूजला या 6 गावातील कोतवाल भरती करावयाी असल्यामुळे दिनांक 24 मे 2023 ते 07जुन 2023 कार्यालयानी वेळेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे

गावाचे नाव
राजोली प्रवर्ग अनुसूचित जमाती जागा 1
चिखली इतर मागास प्रवर्ग 1
नलेश्वर अनुसूचित जमाती 1
नांदगाव भटक्या जमाती. ड
केळझर अनुसूचित जाती 1
नवेगाव भूजला इतर मागास प्रवर्ग 1

अटी व शेती अर्ज सोबत प्राप्त करता येईल. सदर उमेदवार यांना कोतवाल पद भरतीबाबत अर्ज करावयाचा असल्यास तहसिल कार्यालय,मूल येथून प्राप्त करता येईल असे आवाहन तहसिलदार डॉ. रविन्द्र होळी यांनी सांगितल.6 तलाठी साझ्यातील रिक्त पदाची होणार भरतीतालुक्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी साजामधील रिक्त कोतवाल पदाची भरती करण्याच्या उद्देशाने 9 मे ला संवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. मात्र अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले होते. आता ही आरक्षण सोडत आज दि. 19 मे रोज शुक्रवारला    तहसिल कार्यालय,मूल    येथे दुपारी 4 वाजता काढण्यात आली आहे.
. तहसील कार्यालयांतर्गतया 06  तलाठी साझ्यात कोतवालाची पदे रिक्त आहेत. ज्यामुळे शेतकरी, नागरीक तथा तलाठी यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोतवालाचे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अंतर्गत संवर्ग निहाय आरक्षण निच्छीत करण्याकरिता आरक्षण सोडत काढण्याचे ठरविण्यात आले आहे. आज होणाऱ्या सोडती संबधात जाहीरनामा तहसील कार्यालयामार्फत लावण्यात आला आहे. तालुक्यातील या 06साझ्यातील रिक्त कोतवालाच्या पदाकरिता उमेदवारांनी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे असे आवाहन तहसिलदार डॉ. रविन्द्र होळी केले आहे.