Home आपला जिल्हा Breaking News कृषी उत्पन्न बाजार समिती मूल च्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती...

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल च्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार अविरोध

136

मूल : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.