Home आपला जिल्हा Breaking News NEET Exam 2023 ‘नीट’ परीक्षा ७मे; NTA च्या वेबसाइटवर प्रवेशपत्र उपलब्ध

NEET Exam 2023 ‘नीट’ परीक्षा ७मे; NTA च्या वेबसाइटवर प्रवेशपत्र उपलब्ध

130

 वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 03) उपलब्ध झाले आहेत. अर्ज क्रमांक व जन्मतारीख सबमिट करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा  शहरांमध्ये रविवारी

Date of Examination 07.05.2023 (SUNDAY)
Reporting / Entry Time at Centre 01.00PM (INDIAN STANDARD TIME)
Gate Closing Time of Centre 01.30PM (INDIAN STANDARD TIME)
Timing of Test 02.00PM to 05.20PM (INDIAN STANDARD TIME)

या वेळेत होईल. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
येथे मिळेल प्रवेशपत्र
हे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ehttps://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळू शकणार आहेत.