तालुका प्रशाासना तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मुल:- तालुक्यातील अन्नसुरक्षा चे भरलेले पैसे व धान्य वितरण योजनेचे कमीशन मिळण्याकरीता १ माहे नोव्हेबर २२ चे राष्टीय अन्न सुरक्षा चे रक्कम स्वत: दुकानदारी भरलेली आहे पंरतु शासन निर्णया प्रमाणे १ जानेवारी २०२३ पासुन मोफत धान्य विस्तरणाचे सुचना देण्यात आलेतरी नोव्हेंबरची रक्कम परत देण्याची कूपा करावी उरितडिसेंबर चे अन्न सुरक्षाची कमिशन ८० रूपये मोफत वे ७० प्रमाणे उर्वरीत कमिशनमाहे नोव्हेंबरची स्वत: भरलेली रक्कम नोव्हेंबर व डिसेंबर कमिशन तत्वरीत मिळण्यास विनंती करण्यात येत आहे
नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांना निवेदन देतांना स्वस्त धान्य दुकानदार संघटना मूल तालुका अध्यक्ष सुरेश अहिरकर, संतोष रेगुंडवार, विकास गांगरेड्डीवार,अनिल पोगुलवार व पदाधिकारी
Post Views: 198