Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरा साठी महत्वाची बातमी! येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद

मूल शहरा साठी महत्वाची बातमी! येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद

107

मुल शहरा साठी महत्वाची बातमी! येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद शहरातील या भागात पाणी नाहीच आज दिनांक 01-05-23 रोज सायंकाळला 5.50 वा. वादळामुळे हरणघाट पंप हाउस कडील विद्युत खांब पडले असून तार तुटले आहेत.

त्यामुळे पंप हाउसचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे
उद्या दिनांक 02-05-23 रोज मंगळवार ला संपूर्ण मूल शहराचा पाणी पुरवठा होणार नाही.असे आवाहन पालिके तर्फे करण्यात आले आहे.