Home आपला जिल्हा Breaking News अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

131

अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर7262 संघटन महाराष्ट्र प्रदेश चा वतीने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जयसिंग जी कछवाह साहेब यांचा अध्यक्षतेखाली  अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी

आज दिनांक २७/२/२०२३रोजी सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाटि दुपारी २ ते ३ या वेळेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय येथे‌ धरना निर्देशन आंदोलन विभिन्न समस्या निराकरण हेतु चंद्रपुर जिलाअधिकारी कार्यालय येथे चंद्रपुर जिला शाखेचे चे सर्व पदाधिकारी यानी उपजिलाधिकारी याना निवेदन सादर केले

उपस्थित, सतिश भाऊ असरेट प्रदेश सचिव, विजय मोगरे , महाराष्ट्र उपाध्यक्ष,सुनिल महातव जिला अध्यक्ष , अरविंद भाऊ बकसरीया जिला कार्य अध्यक्ष, मधुसुदन तांबे,प्रविन हजारे,साहिल मलिक,सागर महातव,छाया ताई समुद, संजना ताई सोनगडे, विनोद तुर्कल ,सुनिल राठोड़, किरन ताई असरेट,व मुल,, तालुका शाखेचे तालुका अध्यक्ष सदिप पारचे , उपाध्यक्ष संजय मोगरे यांचा उपस्थित चंद्रपुर जिला अधिकारी कार्याल येथे निर दर्शनीय आंदोलन करन्यात आले