मुल शहरातील जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 प्रतिष्ठीत नागरीक, ट्रक ड्रॉयव्हर,सगळयांचे आवडते सलीमभाऊ पठाण यांचे रात्रौ 1-30 वाजता हार्ट अट्याक ने. मृत्यू झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,लहान भाऊ,बहीणी, खुप मोठा पठाण परीवार आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐👏👏👏👏
भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐