Home आपला जिल्हा अर्ज भरताना विद्याथ्र्याना मनस्ताप   सव्हर डाऊनमुळे सीईटी अर्ज प्रक्रियेत अडथळे 11 वी...

अर्ज भरताना विद्याथ्र्याना मनस्ताप   सव्हर डाऊनमुळे सीईटी अर्ज प्रक्रियेत अडथळे 11 वी प्रवेशासाठी

96

तांत्रिक कारणास्तव इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सिईटी संकेतस्थळ  तूर्त बंद ठेवण्यात आलेले आहे.

विद्यार्थी व पालक यांनी संभ्रमित/घाबरून जाऊ नये.अर्ज भरताना विद्याथ्र्याना मनस्ताप  सव्हर डाऊनमुळे सीईटी अर्ज प्रक्रियेत अडथळे

मूल :— अकरावीच्या प्रवेशासाठी होणा—या सामायिक प्रवेश परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरण्यास बुधवारी प्रारंभ झाला.मात्र,सव्हर डाऊनची अडचण निर्माण झाल्याने गुरूवारी प्रतीक्षा करून अनेक विद्याथ्र्याना अर्ज भरता आला नाही.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने 21 आॅगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रकिया 20 जुर्ले पासुन सुरू झाली. पहिल्या दिवशी अर्ज करण्यास विद्याथ्र्याचा प्रतिसाद कमी लाभला. 21 आणि 22 जुर्ले रोजी सव्हर डाऊन असल्यामुळे अने​क विद्याथ्र्यांना आॅनलाईन अर्ज भरताना मनस्ताप सहन करावा लागला. काही विद्याथ्र्याना स्मार्ट फोनवरून,तर कधी तर विद्याथ्र्यांनी नेट कॅफेवर दिलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.मात्र,डाऊनच्या अडचणींचा सामना करावा लागला.

http://cet.mh-ssc.ac.in/

” साईटीचा अर्ज भरण्यासाठी विद्याथ्र्यांचा बैठक आणि मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढे आॅनलाईन प्रक्रिया होत नव्हती.सव्र्हर डाऊनची अडचण दिवसभर झाली. विद्यार्थी प्रतीक्षा करून निघून गले.
— नेट कॅफे संचालक