Home मुंबई कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात तब्बल 65 जागांसाठी भरती; संगणकाचं ज्ञान असेल तर...

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात तब्बल 65 जागांसाठी भरती; संगणकाचं ज्ञान असेल तर करा अप्लाय

158

मुंबई, 20 जुलै: कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात (Agricultural Scientists Recruitment Board) लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) आणि फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) या पदासाठी ही भरती असणार आहे. तब्बल 65 जागांसाठी ही भरती असेल. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – 44

फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 21

एकूण जागा – 65

शैक्षणिक पात्रता

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक.

फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक.

ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

हिरात क्र.: 2(2)/2021-Exam.II

Total: 61 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद  क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) 44
2 फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) 21
Total 65

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 55% गुणांसह पदवीधर.   (ii) संगणकाचे ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) 55% गुणांसह पदवीधर.  (ii) संगणकाचे ज्ञान.

वयाची अट: 23 ऑगस्ट 2021  रोजी 21 ते 30 वर्षे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/EWS/ OBC: ₹500/-  [SC/ ST/ PWD/महिला: ₹20/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट  2021 (05:00 PM)

परीक्षा: 

  1. Tier I परीक्षा (CBT): 10 ऑक्टोबर 2021
  2. Tier II परीक्षा: नंतर कळवण्यात येईल 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:Apply Online [Starting: 17 जुलै 2021]