(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती मूल तालुक्यातील  बेंबाळ,भेजगाव,नांदगाव,पिपरी दिक्षीत

36

(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती

ग्रामीण डाक सेवक महाराष्ट्र सर्कल मूल तालुक्यातील 
बेंबाळ,भेजगाव,नांदगाव,पिपरी दिक्षीत

Maharashtra Postal Circle Recruitment 2021

Total: 2428 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2428

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
Total 2428

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

 

 

अधिकृत वेबसाईट:पहा 

जाहिरात (Notification): पहा