सरपंच कुमारी हिमानी दशरथ वाकुडकर यांच्या वाढदिवसा निर्मित्य नाली उपसून वाढदिवस साजरा
मूल:- वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत. काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो, परंतु मूल तालुक्यातील नांदगाव येथे सरपंच कुमारी हिमानी दशरथ वाकुडकर यांच्या वाढदिवसा निर्मित्य नाली उपसून वाढदिवस साजरा करण्यात आला.उपस्थित
माजी उपसभापती श्री दशरथ भाऊ वाकुडकर,उपसरपंच श्री सागर गजाानन देऊळवार,ग्रामपंचायत सदस्य त्रिमूर्ती नाहगमकार,
सदस्या सौ ललीता नरसपूरे,सौ.मनिषा मोहुरले,सौ.मिना गदे व इतर सर्व.