आरटी प्रवेशासाठी 30मार्च पर्यंत मुदत वाढ ओटीपी समस्या,लाॅकडाऊनमुळे निर्णय आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 3 मार्च पासून सुरूवात झाली.पालकांना 21 मार्च पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती परंतू मात्र 11 ते 15 मार्च दरम्यान ओटीपीची तांत्रीक अडचण आल्याने मुदतवाढ 30 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. मूल – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारअधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी30 मार्च पर्यंत म्हणजेच अर्ज प्रक्रियेच्या 9 दिवसात पालकांनी आपल्या पाल्याचे आॅनलाईन्आर टी प्रवेश प्रक्रिया राबविताना दरवर्षी नवनवीन बदल करण्यात येतात.यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रियेत अपंग विद्याथ्र्यांना 4 टक्के आरक्षणदेण्यात आले आहे. त्यामुळे अपंग विद्याथ्र्यांना आता आरटीई प्रवेशात हक्काच्या जागा
मिळणार आहेत.या बाबी असणार महत्वाच्या
यंदा एकच लाॅटरी निघनार आहे. 15 जानेवारीपर्यंत सहा वर्षे पूर्णहेाणा-या विद्याथ्र्यांना प्रवेश,वास्तव्य असलेल्या गुगल लोकेशन बंधनकारक,
लाॅटरी प्रवेश जाहीर झालेल्यानंा तीन संधी,प्रवेशावेळीच कागदपत्रे सादर करण्याची मुभा,अपंग विद्याथ्र्यांना जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकिय अधीक्षकांची प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. आरटीई करिता यावर्षी तालुक्यात सर्वात जास्त अर्ज शहरातून दाखलदाखल केले जात आहेत. त्या पाठोपाठ इतर ग्रामीण भागातून दाखल झाले आहेत.