मूल : येथील कर्मवीर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा उत्कृष्ठ शेतकरी शंकरराव वासाडे यांचे आज सकाळी चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षाचे होते. दुपारी ४.३० वा. स्व. शंकरराव वासाडे यांचे वर उमा नदी काठावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील प्रा. प्रशांत वासाडे यांचे स्व. शंकरराव वासाडे वडील होत. त्यांचे पश्चात मुलगा, दोन मूली, जावई, स्नुषा, नातवंड आणि मोठा परीवार आहे.
Home आपला जिल्हा स्व. शंकरराव वासाडे यांचे वर उमा नदी काठावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात...