निधन वार्ता श्रीमती विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे

26

निधन वार्ता श्रीमती विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे यांचे दिनांक १९/०२/२०२१रोजी ००.३०वाजता नागपूर येथे वृद्धापकाळाने वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांचे मागे ३पुत्र,४सुना,१ मुलगी ,जावई, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज १९/०२/२०२१रोजी त्यांचा अंत्यसंस्कार नागपूर येथील अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे. त्या नागपूर येथील प्रसिद्ध जेष्ठ पत्रकार,स्व.प्रकाश देशपांडे व डीडीन्यूजपोर्टलचे संपादक दीपक देशपांडे यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.